Kitchen Kalakar | Latest Episode | डॉक्टरचा किचनमध्ये उडाला गोंधळ ; पाहा व्हिडीओ | Sakal Media |

2022-02-23 53

किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची होणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. देवमाणूस या मालिकेत डॉक्टरला बघून अनेकांची भंबेरी उडते. पण आता प्रेक्षकांना डॉक्टरचा किचनमध्ये उडालेला गोंधळ पाहायला मिळणार आहे. किचन कल्लाकारच्या आगामी भागात देवमाणूस २ मालिकेतील काही कलाकार या किचनमध्ये सज्ज होणार आहेत. आपलं सावज हेरुन त्यांना लुबाडणे डॉक्टरसाठी सहज सोपं आहे, पण किचनमध्ये महाराजांचा आवडता पदार्थ बनवण्याचं दिव्य डॉक्टर कसं पेलवणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

Videos similaires